भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं

kay aparadh pahasi konache | dhanve bhavakanche kamakajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥ काय केशिराजा वाणूंज मी दुबळें । शरणागता लळे पुरविशी ॥२॥ पतितपावन ब्रीद चराचरीं । तेथें मी भिकारी कोणीकडे ॥३॥ नामा म्हणे तूंचि करिशी उद्धार । मज भ्याग्या पार नाहीं देवा ॥४॥