भजनी मालिका
← भजनांकडे परत

कटीं ठेऊनियां कर। रूप पाहिलें मनोहर

katin theuniyan kar| rup pahilen manohar

रचनाकार: संत सेना · अभंग
कटीं ठेऊनियां कर। रूप पाहिलें मनोहर ॥१ ॥ तेणे समाधान चित्ता । पायीं ठेवियेला माथा॥२॥ वाहो टाळी गातो गीत। सुखें 1. नाचे राउळांत ॥३॥ सेना म्हणे नामा पुढे। तुच्छ सकळ बापुडे ॥४॥