भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासयाची चाड मज नाहीं वो साजणी

kasayachi chad maj nahin vo sajani

कासयाची चाड मज नाहीं वो साजणी । एकल्या निर्गुणीं वेधियेलें वो माये ॥१॥ पवन वेगाचिनि अंतरले तुम्हासी । आतां मागुती वो कैसी परतेन वो माये ॥२॥ ध्यान धारणा तनु मनु करणें । ठेवियेलें ठेवणें गोपाळ चरणीं वो माये ॥३॥ ऐसे भुलवणीं भुलविलें नयनीं । रखुमादेविवरें चिंतनीं वो माये ॥४॥