भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्ता एक देव तेणें केलें सर्व

karta ek dev tenen kelen sarva

रचनाकार: संत रामदास · अभंग
कर्ता एक देव तेणें केलें सर्व। तयापाशीं गर्व कामा नये देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणीं जीव कैचा दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित्त नसावें सर्वकाळ।