भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम लागे कृष्णापाठी केली स्मशानाची गांठी

kam lage krushnapathi keli smashanachi ganthi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काम लागे कृष्णापाठी केली स्मशानाची गांठी ।।१।। परम कामें भुलविला कृष्ण स्मशानासी नेला ||२|| भुलविला मनीं रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥ कन्वेचिये पाठीं ब्रह्म लागे हतवटी ॥४॥ काम पराशरालागी ज्ञानासी लाविली आगी ।।५।। काम गेला शुकापाठीं म्हणे जनी मारी काठी।।६।।