भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत

kalpanecha prant to majha ekant

रचनाकार: संत रामदास · अभंग
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत। तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक। पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ। जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं । रामदरुशणीं रामदास।