भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळें न सावळें धवळें न पिंवळें

kalen na savalen dhavalen na pinvalen

काळें न सावळें धवळें न पिंवळें । घोंगडें निराळें लाधलों मी ॥१॥ मागील रगटें सांडिले आतां । पंढरीनाथा चरणाजवळीं ॥ध्रु०॥ नवें नवघड हातां आलें । दृष्टि पाहें तंव मन हारपलें ॥२॥ सहस्त्र फ़ुलीवरी गोंडा थोरु । धडुतें दानी रखुमाचेविवरु ॥३॥