भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी

kalavantachya kalakusari | tya mi nenen na shrihari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥ वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥ प्रे-मभातें भरलें अंगीं । तेणें छंदें नाचें रंगीं ॥३॥ घातमात नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥