भजनी मालिका
← भजनांकडे परत

काला तंव निकटी श्रीरंग जाले

kala tanv nikati shrirang jale

काला तंव निकटी श्रीरंग जाले । भक्तांचे सोहळे पुरविले ॥ १ ॥ वेणुनादीं काला एकत्र पैं जाला । दहींभात झेलाझेलीतु देव ॥ २ ॥ तोचि कवळु घेत नामयासी देतु । ज्ञानासी भरीतु पूर्णतोषें ॥ ३ ॥ निवृत्ति सोपान कालवले कालीं । खेचराची धाली ताहान भूक ॥ ४ ॥