भजनी मालिका
← भजनांकडे परत

काकड आरती। करावया कमळापती

kakad arati| karavaya kamalapati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काकड आरती। करावया कमळापती ।।१।। भक्तमिळालेसकळरितेंदेखिलेंदेऊळ||२|| ज्ञानेश्वर बोले आतां देव कोठे गेले ॥३॥ ठावे जाहलें अंतरी देव जी जनी घरी २४॥