भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा

kaisa panduranga karava vichar | sang ba virdhar saksharupa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥ आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥ काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥