भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जो भजनासी लागला

jo jo bhajanasi lagala

रचनाकार: संत रामदास · अभंग
जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव । रामपणा कैंचा ठाव रामीं राम तोहि दास । भेद नाहीं त्या आम्हांस रामदास्य करुनि पाहे। सर्व स्रुष्टी चालताहे प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास ।