भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी

jo ha durlabh yogiya janasi | ubhachi dekhila pundalikapasi

रचनाकार: संत सेना · अभंग
जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥ हारपलें दुजेपण फिटला संदेह। निमाली वासना गेलादेहभाव ॥२॥ विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥३॥