भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा

jivachiya jiva premabhavachiya bhava

जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥१॥ जीवें अनुसरलिये अझून कां नये । वेगीं आणा तो सये प्राण माझा ॥२॥ सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु । बापरखुमादेवीवरु श्रीविठ्ठलु ॥३॥