भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिता जिणें लागे गोड

jita jinen lage god

जिता जिणें लागे गोड परत्रि तें अवघड । आवघियाहुनि तनु वाड मरण भलें ॥१॥ जिता मरिजे मरोनिया उरिजे । इतुजे जाणिजे तरि जपणेचि नलगे ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाच्या पायीं । ज्ञानदेव पाहीं मरण सांगे ॥३॥