भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा

jhali jagachiye sima | vastubhav yer vyoma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥ पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥ पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥ पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥