भजनी मालिका
← भजनांकडे परत

जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी

jatyavaril gitasi | dalanamishen govi dasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी ॥१॥ देह बुद्धीचें वैरण । बरवा दाणा हो निसून ॥२॥ नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेंत मी पाळीं ॥३॥ मज भरंवसा नाम्याचा । गजर दासी जनीचा ॥४॥