भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें। साध्य परिसिलें तुम्हीं संतीं

janinen bolilen taisench lihilen| sadhya parisilen tumhin santin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें। साध्य परिसिलें तुम्हीं संतीं ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हां ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥ माझी मज आण सांगतें प्रमाण। सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥ जनीचेहोबोलस्वानंदाचेडोल। स्वामिमुखबोलदुणावती||४|| शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई। अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥ हांसोनि ज्ञानदेवें पिटियेलीं टाळी जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥