भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी

jani mhane namadevasi | chala jaun pandharisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ॥१॥ आला विषयाचा कंटाळा । जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥ आवडीनें जगजेठी । गळां घालूनियां मिठी ॥३॥ आवडीनें गुज कानीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥