भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी जाय शेणासाठीं उभा आहे तिच्यापाठी

jani jay shenasathin ubha ahe tichyapathi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी जाय शेणासाठीं उभा आहे तिच्यापाठी ।।१।। पितांबराची कांस खोची मार्गे चाले जनावाई॥२॥ गोऱ्या वेचूनि बांधिली मोट जनी म्हणे द्यावी गांठ।।३।। मोट उचलून डोईवर घेई मार्गे चाले जनाबाई ||४||