भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे

jani drushti pahe jikade tikade hari ahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे।।१।। मग म्हणे वो देवासी दासी || २ || नामयाचा प्रसाद झाला जनीला आनंद ॥३॥