भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी

janava to dnyani purna samadhani

रचनाकार: संत रामदास · अभंग
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना । सर्वकाळ ध्यानारूढ मन पदार्थांची हानी होतां नये काही । जयाची करणी बोलाऐसी दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव ।