भजनी मालिका
← भजनांकडे परत

जहाज तारिलें तारिलें शेवटीं उगमासी आलें

jahaj tarilen tarilen shevatin ugamasi alen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जहाज तारिलें तारिलें शेवटीं उगमासी आलें ॥१॥ भाव शिडासी लाविला नाम फरारा सोडिला ॥२॥ कथा भरियेलें केणें । घ्या रे नका दैन्यवाणें ॥३॥ एका मनाचा विसार आधी देउनी निर्धार ||४| कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ||५|| आर्तभूत व्हा रे जनी म्हणे केर्णे घ्यारे ।।६।।