भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे

henchi tyanche nitya kam | davanen dharma vihitache

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥ ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥ नि:सीम पांडुरंगी भक्ति । उपजे विरक्ति भाविकां ॥३॥ निळा म्हणे ऐसी वाणी । वदती पुराणीं प्रतिपादय ॥४॥