भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान

henchi devanchen bhajan | sada rahe samadhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥ येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥ वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥