भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण देह मळीण सर्वथा । मंगळाची कथा रामकृष्ण

harivin deh malin sarvatha | mangalachi katha ramakrushna

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिविण देह मळीण सर्वथा । मंगळाची कथा रामकृष्ण ॥१॥ कथा करी कोणी ऐकती जे जन । वैकुंठभुवन हातां आलेम ॥२॥ वेदशास्त्रां सार नामाचा उच्चार । अंतीं पैल पार दाखवितो ॥३॥ जन्मोनियां जगीं अलिप्त असावें । नाम तें स्मरावें म्हणे नामा ॥४॥