भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहर ब्रह्मादिक। नामें तरले तिन्ही लोक

harihar brahmadik| namen tarale tinhi lok

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
हरिहर ब्रह्मादिक। नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा ॥ २ ॥ जपें तर्फे लाजविलीं । तीर्थे शरणागत आलीं ॥३॥ नामदेवा कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥ देवती देती ग्वाही । जनी म्हणे सांगू कायी ॥५॥