भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू

harichiya dasa namaya udasa | tujhi hrashikesha priti bahu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू ॥१॥ हरिदासांमाजी होसी तूं आगळा । प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥ ज्ञानदेव म्हणे तूं विठोचा लडिवाळ । नामया तूं कृपाळ आम्हांवरी ॥३॥