भजनी मालिका
← भजनांकडे परत

हंबरोनि येती। वत्सा घेनु पान्हा देती

hambaroni yeti| vatsa ghenu panha deti

रचनाकार: संत सेना · अभंग
हंबरोनि येती। वत्सा घेनु पान्हा देती ॥१॥ तुम्ही करावा सांभाळ । माझा अवघा सकळ॥२॥ विसरली भूकतान। तुमचे देखिल्या चरण ॥३॥ सेना म्हणे प्रेम भातुकें । द्यावें आतां हे कौतुकें ॥४॥