भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुळ गोड व लगे ह्मणावा । तैसा देव न लगे वानवा

gul god va lage hmanava | taisa dev na lage vanava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुळ गोड व लगे ह्मणावा । तैसा देव न लगे वानवा ॥१॥ सेवी तोचि चवी जाणें । येरा सागतां लजिरवाणें ॥२॥ नामा ह्मणे या खुणा । तुह्मी ओंळखा पंढरिराणा ॥३॥