भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंद मायव हा जपु आमुचा

govind mayav ha japu amucha

रचनाकार: संत सोपान · अभंग
गोविंद मायव हा जपु आमुचा । नाही प्रपंचाचा आम्हा लेशु ॥१॥ गोविंद स्मरणे नित्यता पारणे । हरिनाम पटणे मोभमुक्ति ।। २।॥ नलगती तीर्थे एक गोविंद पुरे । वेगी कृष्ण धुरे बोलगो सदा ॥३॥ सोपान सांगत गोविंद स्मरणे । नित्यता ध्याने गोविंद ऐसे॥४॥