भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोत वित्त धन मनाचें उन्मन

got vitta dhan manachen unman

गोत वित्त धन मनाचें उन्मन । निमोनि संपूर्ण तयामाजी ॥१॥ जीवन पावन रसाचें निधान । रसरूपें धन रसनेचें ॥२॥ भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता । त्याहुनी परता तयामाजि ॥३॥ निवृत्ति आगर कॄष्ण हा सागर । सर्वरूपें श्रीधर दिसतसे ॥४॥