भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देई मला

gonainen navas kela | deva putra dei mala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देई मला ।। १।। ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे पंढरीनाथ || २ || शुद्ध देखोनियां भाव पोटी आले नामदेव ॥३॥ दामशेटी हरुपला दासी जनीनें ओवाळिता४॥