भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळी ह्मणती ह्लषिकेशी । दावी आपुल्या स्थळासी

gauli hmanati hlashikeshi | davi apulya sthalasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गौळी ह्मणती ह्लषिकेशी । दावी आपुल्या स्थळासी ॥१॥ सखा तूंची कृष्णा । आमुची पुरवावी वासना ॥२॥ दावी वैकुंठ सकळां । क्षणएक पाहूं डोळां ॥३॥ नामा तेथील रहिवासी । आला स्थापाया धर्माशीं ॥४॥