भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं

gaganavad drushti sarva tattva shekhin

गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं । जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥ तेची हें सांवळें स्वरूप गोजिरें । कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥ पृथ्वीचें तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥ निवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥