भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन सर्वत्र तत्वता । त्यसी चिखल लावूं जातां

gagan sarvatra tatvata | tyasi chikhal lavun jatan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गगन सर्वत्र तत्वता । त्यसी चिखल लावूं जातां ॥१॥ तैसा जाण पांडूरंग । भोग भोगुनी नि:संग ॥२॥ सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥३॥ जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥४॥ तेथें कैंचें धरिसी ध्यान । दासी जनी ब्रम्हा पूर्ण ॥५॥