भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकीकडे आहे जन

ekikade ahe jan

रचनाकार: संत रामदास · अभंग
एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे । मागे मूळ सांभाळावें उदंड झाला समुदाय । तरि आदि सांडू नये रामीरामदास म्हणे । जनीं मान्य हें बोलणें।