भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके रात्रींचे समयीं देव आले लवलाहीं

eke ratrinche samayin dev ale lavalahin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एके रात्रींचे समयीं देव आले लवलाहीं ॥१॥ सुखजेपहुडलेजनीसवेंगुजबोले||२|| गुज बोलता बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥ उठा उठा चक्रपाणी उजाडलें म्हणे जनी ।।४।।