भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकटी तूं गाणं गाती दुजा शब्द उमरे पाशी

ekati tun ganan gati duja shabda umare pashi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एकटी तूं गाणं गाती दुजा शब्द उमरे पाशी।।१॥ कोण गे तुझ्याबरोबरी गाणे गाती निरंतरीं ॥२॥ पांडुरंगमाझापितारखुमाईझालीमाता॥३॥ ऐशियाच्याघरीआलेंजनीम्हणेधन्यझालें॥४॥