भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकभान गिळुं दुजें द्वैत उगळूं

ekabhan gilun dujen dvait ugalun

एकभान गिळुं दुजें द्वैत उगळूं । कासेवी चामे गिळूं सगळा ॥१॥ पोटभरु येणें वैकुंठीचें पेणें । सेवासुख जाणे कृष्णसुखीं ॥२॥ डोंगर सकळे मायेचे मोकळे । प्रपंचा नाकळे या हेतु ॥३॥ ज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाध्य । येर तत्त्व बोध्य मुक्त कैचें ॥४॥