भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक नाम अवघे सार वरकड अवघें तें असार

ek nam avaghe sar varakad avaghen ten asar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एक नाम अवघे सार वरकड अवघें तें असार ॥ १ ॥ म्हणोनियां परतें करा आर्धी विठ्ठल हैं स्मरा ॥२॥ जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥