भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती

ek labh sitapati | duji santanchi sangati

रचनाकार: संत रामदास · अभंग
एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ।। लाभ नाही यावेगळा ।थोर भक्तीचा जिव्हाळा ।। हरिकथा निरूपण । सदा श्रवणमनन ।। दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ।।