भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृढ होतां अनुसंधान

drudh hotan anusandhan

रचनाकार: संत रामदास · अभंग
दृढ होतां अनुसंधान। मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध । जाला शब्दांचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें । वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहज समाधि रामीरामदासीं वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य