भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळा माझा बाप त्रिभुवना परता

dola majha bap tribhuvana parata

डोळा माझा बाप त्रिभुवना परता । जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥ जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्यें । वास्तव्य गोविंदे केलें पाहा ॥२॥ ज्ञानदेवाचें बोल उघड निर्मळ । जान्हवीचें जळ स्थिर वाहे ॥३॥