भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव आले काशी । विश्वेश्वर आडवे येती

dnyanadev ale kashi | vishveshvar adave yeti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव आले काशी । विश्वेश्वर आडवे येती ॥१॥ रामनगरा वेशीपाशीं । भेटी जाल्या उभयतांसी ॥२॥ परस्परें आलिंगन । नामा वंदी उभयचरण ॥३॥