भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड

dnyan pavad pavad gaganahuni vad

रचनाकार: संत रामदास · अभंग
ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड । मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड। पुरे कोड रे कोड रे नाही अवघड दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें।