भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिन व्योम तारा ग्रहगण शेखी

din vyom tara grahagan shekhi

रचनाकार: संत सोपान · अभंग
दिन व्योम तारा ग्रहगण शेखी । एक हपीकेशी सर्व आम्हा ।।१।। ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही । निवृत्तीच्या ठायी बुडी देत ।॥२॥ सर्व हे निखळ आत्माराम सर्व । नाही देहभाव विकल्यता ।।३।। सोपान निकट गुरूनामपेठे । नित्यता वैकुंठ जवळी असे ॥४॥