भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतित उद्धरिले

dhanya te pandhari dhanya pandharinath | tenen ho patit uddharile

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतित उद्धरिले ॥१॥ धन्यनामदेवधन्यपंढरिनाथ । तयानेअनाथउद्धरिले॥२॥ धन्यज्ञानेश्वरधन्यत्याचाभावत्याचेपायदेवआम्हांभेटी॥३॥ नामयाची जनी पालट पै झाला भेटावया आला पांडुरंग॥४॥