भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य कलत्र माय। सर्व जोडी तुझे पाय

dhanya kalatra may| sarva jodi tujhe pay

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धन्य कलत्र माय। सर्व जोडी तुझे पाय ॥१॥ सखा तुजवीण पाहीं दुजा कोणी मज नाहीं ॥ २॥ माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी ॥३॥