भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित

dev bhaktancha ankit | kamen tyachin sada karit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥ त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥ जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥